Osmanabad Police Bharti MAR 2024 – 99 Post
१२वी उत्तीर्ण विद्यार्थयांसाठी उत्तम संधी. उस्मानाबाद पोलीस भरती अंतर्गत 99 रिक्त पदांची भरती !!
1. पदाचे नाव – “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक”
Osmanabad Police Bharti MAR 2024 – Recruitment of posts under Dharashiv – Osmanabad Police Bharti Mar 2024. There are total of 99 vacancies are available for the post of “Constable, Constable Driver”. Applicants need to apply online mode for this Recruitment 2024. The job location of this recruitment is mentioned in detail. Last date of online application should be 31st March 2024. The candidates are given Detailed information about the educational qualifications, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fees, Application Submission Information, Date & Time of Application Submission and detailed instructions, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment. All these details are mentioned in respective sections.
For more details about this recruitment Visit our website www.sarkarijobpress.com.
Osmanabad Police Bharti MAR 2024 – धाराशिव – उस्मानाबाद पोलीस भरती अंतर्गत “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक” पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. भरती ऑनलाईन केली जाईल. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वय मर्यादा, वेतन आणि अर्ज कसे करायचं याबाबतची माहिती दिली आहे. धाराशिव – उस्मानाबाद पोलीस भरती अंतर्गत “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक” पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी अर्जदारांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित भरतीच्या तपशील सविस्तर माहितीसह जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिराती किंवा अर्ज काळजीपूर्वक वाचावा. या भरतीसंबंधित सर्व माहिती पुढे दिली आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. www.sarkarijobpress.com.
तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.
Osmanabad Police Bharti MAR 2024 – पदांची तपशीलवार माहिती
- पदाचे नाव: “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक”
- पदसंख्या – 99 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२वी उत्तीर्ण – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- नोकरीचे ठिकाण : धाराशिव – उस्मानाबाद
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
Osmanabad Police Bharti MAR 2024 – पदांची संख्या
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 99 पदे |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उतीर्ण केलेली उमेदवाराने महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळांमध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेतअसावी. |
पोलीस शिपाई चालक | उमेदवाराने महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळांमध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत अर्ज सादर करतेवेळी उमेदवाराकडे हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पोलीस शिपाई | माहिती उपलब्ध नाही |
पोलीस शिपाई चालक | माहिती उपलब्ध नाही |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – अर्ज शुल्क
पदाचे नाव | अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग | Rs. 450/- |
मागासवर्गीय प्रवर्ग | Rs. 350/- |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – निवड प्रक्रिया (महत्वाचे नियम आणि चाचण्या)
- शारीरिक चाचणी.
- लेखी परीक्षा.
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी.
- वैद्यकीय चाचणी.
Osmanabad Police Bharti MAR 2024 – शारीरिक चाचणीचे निकष
- उमेदवाराची उंची किती असावी?
पुरुष | पुरुष उमेदवानाची किमान 165cm उंची असावी |
महिला | महिला उमेदवारांची किमान 158cm उंची असावी |
- उमेदवाराची छाती किती असावी?
पुरुष | पुरुष उमेदवारांची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
महिला | लागू नाही |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – लेखी परीक्षा
- लेखी परीक्षा हि १०० गुणांची असेल आणि त्यासाठी उमेदवारांना ९० मिनिटांचा चा अवधी दिला जाईल
- लेखी परीक्षा हि मराठी भाषेत घेतली जाईल
विषय | गुण |
अंकगणित | 20 गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 20 गुण |
बुद्धीमत्ता चाचणी | 20 गुण |
मराठी व्याकरण | 20 गुण |
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम | 20 गुण |
एकूण गुण | 100 गुण |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
- शारीरिक चाचणी ५० गुणांची असेल.
- लेखी परीक्षेच्या आधी वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
- वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी ५० गुणांची असेल.
- पुरुष – शारीरिक चाचणी
11510 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
- महिला – शारीरिक चाचणी
800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे नियम
- भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अपात्र उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.
- शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याची माहिती करूनच अर्ज भरावा.
- धाराशिव – उस्मानाबाद पोलीस भरती अंतर्गत 99 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे
- अपूर्ण माहितीसह भरलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Osmanabad Police Bharti MAR 2024 – Post Details
- Post Name: “Constable, Constable Driver”
- No of Posts – 99 Posts
- Educational Qualification – 12th Pass – Candidates must fulfill required education criteria. (Kindly refer original advertisement.)
- Application Method: Online
- Job Location – Dharashiv – Osmanabad
- Age Limit-
- Open: 18 to 28 Years
- Categories: 18 to 33 Years
- Application Fees-
- Open: Rs. 450/-
- Categories: Rs. 350/-
- Application started from – 5th March 2024
- Last Date to apply – 31st March 2024
Osmanabad Police Bharti MAR 2024 – Educational Details
Post Name | Education Requirement |
Constable | Candidate should have completed any 12th Exam from recognize school. Other boards e.g. CBSE – 12th Pass candidates will be considered for this position. |
Constable Driver | Candidate should have completed any 12th Exam from recognize school. Other boards e.g. CBSE – 12th Pass candidates will be considered for this position. |
Osmanabad Police Bharti MAR 2024 – Post Details
Post Name | No of Posts |
Constable | 99 posts |