CBI Apprentice Bharti MAR 2024

CBI Apprentice Bharti MAR 2024 – 3000 Post

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – 3000 जागा !!

1. पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

CBI Apprentice Bharti MAR 2024– Recruitment of posts under Central Bank of India. There are total of 3000 vacancies are available for the post of Apprentices. Applicants need to apply online mode for this Recruitment 2024. Last date of online application should be 6th March 2024. The candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment. Apprentices 3000 posts. For more details about this recruitment Visit our website www.sarkarijobpress.com.

CBI Apprentice Bharti MAR 2024 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे. भरती ऑनलाईन केली जाईल. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वय मर्यादा, वेतन आणि अर्ज कसे करायचं याबाबतची माहिती दिली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी अर्जदारांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित भरतीच्या तपशील सविस्तर माहितीसह जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिराती किंवा अर्ज काळजीपूर्वक वाचावा. या भरतीसंबंधित सर्व माहिती पुढे दिली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेब्सिते ला भेट द्या. www.sarkarijobpress.com.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

CBI Apprentice Bharti MAR 2024 – पदांची तपशीलवार माहिती

  • पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 3000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज शुल्क : माहिती उपलब्ध नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

CBI Apprentice Bharti MAR 2024पदांची संख्या

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ उमेदवार3000 पदे

CBI Apprentice Bharti MAR 2024शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवारउमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी.

CBI Apprentice Bharti MAR 2024वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवाररु. 1५,0००/-

CBI Apprentice Bharti MAR 2024अर्ज शुल्क

पदाचे नावअर्ज शुल्क
खुला प्रवर्ग माहिती उपलब्ध नाही
मागासवर्गीय प्रवर्गमाहिती उपलब्ध नाही

CBI Apprentice Bharti MAR 2024अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे नियम

  • भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अपात्र उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याची माहिती करूनच अर्ज भरावा.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे
  • अपूर्ण माहितीसह भरलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

CBI Apprentice Bharti MAR 2024 – Post Details

  • Post Name: Apprentices
  • No of Posts – 3000 Posts
  • Educational Qualification – Candidates must fulfill required education criteria. (Kindly refer original advertisement.)
  • Age Limit: No specific information available.
  • Application Method: Online
  • Application Fees: No specific information available.
    • Open: NA
    • Categories: NA
  • Last Date to apply – 6th March 2024
  • Official Website – https://www.mcgm.gov.in/

CBI Apprentice Bharti MAR 2024Educational Details

Post NameEducation Requirement
Apprentices
Candidate should have completed any degree from government recognized university.

CBI Apprentice Bharti MAR 2024Post Details

Post NameNo of Posts
Apprentices3000 posts

Post NamePay Scale
ApprenticesRs. 15000/-
Post NameApplication Fees
Open No Specific information available
CategoriesNo Specific information available

CBI Apprentice Bharti MAR 2024 How to apply.

  • Candidates need to submit the application by online method for this recruitment.
  • Those candidates are not fulfilling the age / educational eligibility criteria should not apply for this post.
  • Candidate should fill the application with all valid education and experience details.
  • This recruitment is under Central Bank of India, invited all eligible candidate to fill 3000 vacancies for mentioned designations.
  • Last date to apply is 6th March 2024.
  • If candidate filled the application with incomplete or incorrect information, then those applications and candidates will be considered as disqualified.
  • If application received post the defined last date, then those application will not be considered for this recruitment.
  • For detailed understanding of this recruitment, candidate must read attached pdf advertisement.

CBI Apprentice Bharti MAR 2024Important Dates

Online Application Closing Date & Time6th March 2024, 23:59 Hrs.

संबंधित भरतीची अधिक माहितीसाठी कृपया नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

दिलेली माहिती हि उपयुक्त वाटल्यास कृपया तुम्ही स्वतः, तुमचे नातेवाईक आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

महाराष्ट्रतील सरकारी आणि खाजगी नोकरीचे रेगुलर अपडेट मिळवण्यासाठी सरकारी जॉब प्रेस चा व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. उजव्या बाजूला दिलेल्या आयकॉन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करता येईल.

CBI Apprentice Bharti MAR 2024Important Links

PDF जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/