Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024 – 1039 Post

भारतीय नौदलात १०वी ते पदवीधारक उमेदवारांसाठी 1039 रिक्त पदाकरिता नवीन भरती !! 

1. पदाचे नाव – “Chargeman, Senior Draughtsman, Tradesman Mate”

Indian Navy Bharti 2024 – Recruitment of posts under The Indian Navy. There are total of 910 vacancies are available Applicants need to apply online mode for this Recruitment 2023. The last date to apply is 31 December 2023 and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment. Indian Navy Bharti 2024, Indian Navy recruitment 2024

Indian Navy Bharti 2024भारतीय नौदल अकादमी अंतर्गत 910 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३1 डिसेम्बर 2023 आहे.भरती ऑनलाईन केली जाईल. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वय मर्यादा, वेतन आणि अर्ज कसे करायचं याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय नौदल अकादमी अंतर्गत “चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट” पदांच्या एकूण 910 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी अर्जदारांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित भरतीच्या तपशील सविस्तर माहितीसह जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिराती किंवा अर्ज काळजीपूर्वक वाचावा. या भरतीसंबंधित सर्व माहिती पुढे दिली आहे.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

Indian Navy Bharti 2024 Details

  • पदाचे नाव: “चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट”
  • पदसंख्या – 910 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –
    • चार्जमन – 18-25 वर्षे
    • सिनियर ड्रॉफ्ट्समन – 18-27 वर्षे
    • ट्रेड्समन मेट – 18-25 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३1 डिसेम्बर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/

Indian Navy Bharti 2024पदांची संख्या

पदाचे नावपद संख्या 
चार्जमन42 पदे
सिनियर ड्रॉफ्ट्समन258 पदे
ट्रेड्समन मेट610 पदे

Indian Navy Bharti 2024शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चार्जमनउमेदवाराने पदवी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा गणित यापैकी कोणत्याही विषयात पूर्ण केलेली असावी
सिनियर ड्रॉफ्ट्समनउमेदवाराने १० वी श्रेणीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
ट्रेड्समन मेटउमेदवाराने १० वी श्रेणीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

Indian Navy Bharti 2024How to apply | अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे नियम

  • भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अपात्र उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याची माहिती करूनच अर्ज भरावा.
  • भारतीय नौदल अकादमी अंतर्गत अंतर्गत 910 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३1 डिसेम्बर 2023 आहे.
  • अपूर्ण माहितीसह भरलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Indian Navy Bharti 2024Educational Details

Post NameEducation Requirement
ChargemanBachelor of Science degree with Physics or Chemistry or Mathematics from a recognized University or Institution.
Senior DraughtsmanMatriculation Pass or its equivalent from a recognized Institution or Board
Tradesman Mate10th Standard pass from a recognized Board/ Institution

Indian Navy Bharti 2024Post Details

Post nameNo of Post
Chargeman42 Posts
Senior Draughtsman258 Posts
Tradesman Mate610 Posts

Indian Navy Bharti 2024Important Dates

Online Application Closing Date & Time31st Dec 2023, 23:59 Hrs.

संबंधित भरतीची अधिक माहितीसाठी कृपया नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

दिलेली माहिती हि उपयुक्त वाटल्यास कृपया तुम्ही स्वतः, तुमचे नातेवाईक आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

Indian Navy Bharti 2024Important Links

PDF जाहिरात-1क्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://www.joinindiannavy.gov.in/