Maha Genco Bharti MAR 2024

Maha Genco Bharti MAR 2024 – 15 Post

महानिर्मिती औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये पदवीधारकांसाठी नोकरीची संधी – १5 जागा !!

1. पदाचे नाव – खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक

Maha Genco Bharti MAR 2024– Recruitment of posts under Maharashtra State Power Generation Company Limited. There are total of 15 vacancies are available for the post of Mine Manager, Safety Officer, Asst. Mine Manager, Surveyor, Overman, Mining Sirdar, Electrical Supervisor. Applicants need to apply offline mode for this Recruitment 2024. Last date of online application should be 11th March 2024. The candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment. Mine Manager, Safety Officer, Asst. Mine Manager, Surveyor, Overman, Mining Sirdar, Electrical Supervisor 15 posts. For more details about this recruitment Visit our website www.sarkarijobpress.com.

Maha Genco Bharti MAR 2024 महानिर्मिती औष्णिक वीज निर्मिती अंतर्गत खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. भरती ऑफलाईन केली जाईल. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वय मर्यादा, वेतन आणि अर्ज कसे करायचं याबाबतची माहिती दिली आहे. महानिर्मिती औष्णिक वीज निर्मिती अंतर्गत खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी अर्जदारांनी हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित भरतीच्या तपशील सविस्तर माहितीसह जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिराती किंवा अर्ज काळजीपूर्वक वाचावा. या भरतीसंबंधित सर्व माहिती पुढे दिली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेब्सिते ला भेट द्या. www.sarkarijobpress.com.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

Maha Genco Bharti MAR 2024 – पदांची तपशीलवार माहिती

  • पदाचे नाव: खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक
  • पदसंख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा :
    • इतर रिक्त जागा – 55 वर्षे
    • खाण सिरदार – 5० वर्षे
    • इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक – ३3 वर्षे
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • अर्ज शुल्क : Rs. 944/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/

Maha Genco Bharti MAR 2024पदांची संख्या

पदाचे नावपद संख्या 
खाण व्यवस्थापक01 पदे
सुरक्षा अधिकारी01 पदे
सहाय्यक खाण व्यवस्थापक02 पदे
सर्वेक्षक02 पदे
ओव्हरमॅन04 पदे
खाण सिरदार04 पदे
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक01 पदे

Maha Genco Bharti MAR 2024शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
खाण व्यवस्थापकउमेदवाराने मायनिंग इंजिनीरिंग या क्षेत्रातून डिग्री / डिप्लोमा केलेला असावा अथवा COAL(FCC) चं फर्स्ट क्लास मॅनेजर चं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे
सुरक्षा अधिकारीउमेदवाराने मायनिंग इंजिनीरिंग या क्षेत्रातून डिग्री / डिप्लोमा केलेला असावा अथवा COAL(FCC) चं फर्स्ट क्लास मॅनेजर चं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे
सहाय्यक खाण व्यवस्थापकउमेदवाराने मायनिंग इंजिनीरिंग या क्षेत्रातून डिग्री / डिप्लोमा केलेला असावा अथवा COAL(FCC) चं फर्स्ट क्लास मॅनेजर चं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे
सर्वेक्षकउमेदवाराने सर्व्हेइंग / मायनिंग / सिविल या क्षेत्रामध्ये डिप्लोमा केलेला असावा तसेच सर्व्हेअर सर्टिफिकेट असणे गरजेचं राहील.
ओव्हरमॅनउमेदवाराने मायनिंग क्षेत्रामध्ये डिप्लोमा केलेला असावा तसेच ओव्हरमन कंपीटनसी चं सर्टिफिकेट असणं गरजेचं राहील.
खाण सिरदारउमेदवाराकडे सिरदार सर्टिफिकेट असणे गरजेचे राहील.
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षकउमेदवाराने किमान इलेकट्रिशिअन या क्षेत्रातून आयटीआय परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच उमेद्वारके इलेक्ट्रिकल सुपरवायझर सर्टिफिकेट असणं गरजेचं राहील.
Certificate of Competency covering mining इंस्टॉलेशन्स

Maha Genco Bharti MAR 2024वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
खाण व्यवस्थापकRs. 80000/-
सुरक्षा अधिकारीRs. 63000/-
सहाय्यक खाण व्यवस्थापकRs. 63000/-
सर्वेक्षकRs. 40000/-
ओव्हरमॅनRs. 40000/-
खाण सिरदारRs. 37000/-
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षकRs. 37000/-

Maha Genco Bharti MAR 2024अर्ज शुल्क

पदाचे नावअर्ज शुल्क
खाण व्यवस्थापकRs. 944/-
सुरक्षा अधिकारीRs. 944/-
सहाय्यक खाण व्यवस्थापकRs. 944/-
सर्वेक्षकRs. 944/-
ओव्हरमॅनRs. 944/-
खाण सिरदारRs. 944/-
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षकRs. 944/-

Maha Genco Bharti MAR 2024अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे नियम

  • भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अपात्र उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याची माहिती करूनच अर्ज भरावा.
  • महानिर्मिती औष्णिक वीज निर्मिती अंतर्गत 15 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे
  • अपूर्ण माहितीसह भरलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Maha Genco Bharti MAR 2024 – Post Details

  • Post Name: Mine Manager, Safety Officer, Asst. Mine Manager, Surveyor, Overman, Mining Sirdar, Electrical Supervisor
  • No of Posts – 15Posts
  • Educational Qualification – Candidates must fulfill required education criteria. (Kindly refer original advertisement.)
  • Age Limit:
    • Other Posts – 55 Years
    • Mining Sirdar– 5० Years
    • Electrical Supervisor – ३3 Years
  • Application Method: Offline
  • Application Fees: Rs. 944/-
  • Address – “Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019
  • Last Date to apply – 11th March 2024
  • Official Website – https://mahagenco.in/

Maha Genco Bharti MAR 2024Educational Details

Post NameEducation Requirement
Mine manager
Candidate should have Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC)
Safety OfficerCandidate should have Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC)
Asst. Mine ManagerCandidate should have Degree / Diploma in Mining Engineering or Equivalent with 1st Class Manager Certificate in Coal (FCC)
SurveyorCandidate should have Diploma in Surveying / Mining/ Civil with Surveyor Certificate
Overman
Candidate should have Diploma in Mining with Overman Competency Certificate (for Shift Operations)
Mining SirdarCandidate should have Sirdar’s Certificate
Electrical SupervisorCandidate should have ITI (Electrician)/ Diploma in Electrical Engineering and holding a valid Electrical Supervisor’s Certificate of Competency covering mining installations.

Maha Genco Bharti MAR 2024Post Details

Post NameNo of Posts
Mine manager01 posts
Safety Officer01 posts
Asst. Mine Manager02 posts
Surveyor02 posts
Overman04 posts
Mining Sirdar04 posts
Electrical Supervisor01 posts

Maha Genco Bharti MAR 2024 How to apply

  • Candidates need to submit the application by online method for this recruitment.
  • Those candidates are not fulfilling the age / educational eligibility criteria should not apply for this post.
  • Candidate should fill the application with all valid education and experience details.
  • This recruitment is under Maharashtra State Power Generation Company Limited, invited all eligible candidate to fill 15 vacancies for mentioned designations.
  • Last date to apply is 11th March 2024
  • If candidate filled the application with incomplete or incorrect information, then those applications and candidates will be considered as disqualified.
  • If application received post the defined last date, then those application will not be considered for this recruitment.
  • For detailed understanding of this recruitment, candidate must read attached pdf advertisement.

Maha Genco Bharti MAR 2024Important Dates

Online Application Closing Date & Time11th March 2024, 23:59 Hrs.

संबंधित भरतीची अधिक माहितीसाठी कृपया नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

दिलेली माहिती हि उपयुक्त वाटल्यास कृपया तुम्ही स्वतः, तुमचे नातेवाईक आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

महाराष्ट्रतील सरकारी आणि खाजगी नोकरीचे रेगुलर अपडेट मिळवण्यासाठी सरकारी जॉब प्रेस चा व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. उजव्या बाजूला दिलेल्या आयकॉन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करता येईल.

Maha Genco Bharti MAR 2024Important Links

PDF जाहिरातक्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://mahagenco.in/