SAMEER Mumbai Bharti 2024

SAMEER Mumbai Bharti 2024 – 128 Post

SAMEER मुंबई अंतर्गत 124 पदांसाठी नोकरीची मोठी संधी !! 

1. पदाचे नाव – “पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी”

SAMEER Mumbai Bharti 2024 – Recruitment of posts under SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai). There are total of 24 vacancies are available for the post of “Graduate and Diploma Engineers Apprentice Trainees”. Eligible applicants can attend walk-in interview. Walk-in interview will be held on 17th and 18th January 2024.

SAMEER Mumbai Bharti 2024सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई अंतर्गत “पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 24 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 आणि 18 जानेवारी 2024 आहे. संबंधित भरतीच्या तपशील सविस्तर माहितीसह जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिराती किंवा अर्ज काळजीपूर्वक वाचावा. या भरतीसंबंधित सर्व माहिती पुढे दिली आहे.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

SAMEER Mumbai Bharti 2024 Details

  • पदाचे नाव: “पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी”
  • पदसंख्या – 24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – थेट मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – समीर, आयआयटी कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076
  • मुलाखतीची तारीख – 17 आणि 18 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sameer.gov.in/

SAMEER Mumbai Bharti 2024पदांची संख्या

पदाचे नावपद संख्या 
पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी24 पदे

SAMEER Mumbai Bharti 2024शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी1. BE / B. Tech in Electronics /Mechanical/ Electronics & Communication Engineering/Computer Engineering / Information Technology with Minimum 55% Marks

2. Three years Diploma in Electronics / Electronics & Communication with Minimum 55% Marks

SAMEER Mumbai Bharti 2024वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थीपदवीधर – Rs. 10500/- Per Month
डिप्लोमा – Rs. 8500/- Per Month

SAMEER Mumbai Bharti 2024 | अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे

  • पूर्ण आणि रीतसर भरलेला अर्ज.
  • 10वी आणि 12वी इयत्ता मार्क यादी
  • पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • सर्व वर्षांसाठी पात्रता परीक्षा गुण
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • जन्मतारीख पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • अपात्र उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.

SAMEER Mumbai Bharti 2024How to apply | अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे नियम

  • भरतीकरीता निवड प्रकिया थेट मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 17 आणि 18 जानेवारी 2024 आहे.
  • उमेद्वारांनीं दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित भरतीची अधिक माहितीसाठी कृपया नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

दिलेली माहिती हि उपयुक्त वाटल्यास कृपया तुम्ही स्वतः, तुमचे नातेवाईक आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज “sarkarijobpress.com” ला भेट द्या.

SAMEER Mumbai Bharti 2024 Important Links

PDF जाहिरातक्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://sameer.gov.in/

2. पदाचे नाव – “प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ”

SAMEER Mumbai Bharti 2024 – Recruitment of posts under SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai). There are total of 104 vacancies are available for the post of “Project Assistant, Project Technician, Senior Research Scientist, Research Scientist”. The last date to apply is 16th January 2024 and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment.

SAMEER Mumbai Bharti 2024सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ” पदांच्या 104 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. भरती ऑनलाईन केली जाईल. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वय मर्यादा, वेतन आणि अर्ज कसे करायचं याबाबतची माहिती दिली आहे. संबंधित भरतीच्या तपशील सविस्तर माहितीसह जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिराती किंवा अर्ज काळजीपूर्वक वाचावा. या भरतीसंबंधित सर्व माहिती पुढे दिली आहे.

SAMEER Mumbai Bharti 2024– Details

  • पदाचे नाव: “प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ”
  • पदसंख्या – 104 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 25 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sameer.gov.in/

SAMEER Mumbai Bharti 2024पदांची संख्या

पदाचे नावपद संख्या 
प्रकल्प सहाय्यक27 पदे
प्रकल्प तंत्रज्ञ29 पदे
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ05 पदे
संशोधन शास्त्रज्ञ43 पदे

SAMEER Mumbai Bharti 2024शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहाय्यकThe applicant should be an Engineering Graduate with good academic record from a recognized university/institute.
Applicants holding MBA/PGDM will have an added advantage.
प्रकल्प तंत्रज्ञCandidate should have passed ITI (Electronics) from govt. affiliated board of technical/vocational education and completed NCTVT with minimum of 55%
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञBachelor’s degree in engineering
संशोधन शास्त्रज्ञBachelor’s degree in engineering

SAMEER Mumbai Bharti 2024वेतनश्रेणी

SAMEER Mumbai Bharti 2024How to apply | अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे नियम

  • भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अपात्र उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याची माहिती करूनच अर्ज भरावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
  • अपूर्ण माहितीसह भरलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SAMEER Mumbai Bharti 2024Important Links

PDF जाहिरात-1क्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://sameer.gov.in/